- Home »
- state
state
‘या’ जिल्हा सहकारी बँकांना कोट्यवधींचे भागभांडवल; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतले मोठे निर्णय!
state cabinet meeting मध्ये नाशिक, नागपूर, धाराशिव जिल्हा बँकांना ८२७ कोटींचे भागभांडवल देण्यासह अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
राज्यात राजकीय तापमान वाढले! निवडणुकीची रणधुमाळीत स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व वाढणार?
local election मध्ये युती व मविआमध्ये चर्चा नसल्याने, अनेक ठिकाणी स्थानिक आघाड्यांच्या जोरावर निवडणूक लढवली जाण्याची शक्यता आहे.
एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर! सोलापूरचा विजय लमकणे राज्यात प्रथम, हिमालय घोरपडेने पटकावला दुसरा क्रमांक
MPSC results announced झाला त्यामध्ये सोलापूरातील विजय नागनाथ लमकणे हा राज्यात प्रथम तर हिमालय घोरपडे दुसरा आला आहे.
राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; सात जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या, कुंभमेळ्यासाठी नाशिकला खास आयुक्त
transfers of IAS officers चे आदेश जारी केले आहेत त्यामुळे राज्यातील महत्त्वाच्या प्रशासनिक पदांवर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात मराठा विरूद्ध ओबीसी, सरकार कृती कधी करणार? पवारांचा सवाल
Sharad Pawar यांनी मराठाविरुद्ध ओबीसी जाणीवपूर्वक वातावरण तयार केलं जात आहे. असं म्हणत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी; अजित पवारांची राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट!
Ajit Pawar यांनी राज्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला. यावेळी त्यांनी राज्यातील स्थितीची माहिती घेतली.
राज्यातील ज्योतिर्लिंगांच्या विकास आराखड्यांना वेग; अंमलबजावणीसाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती
Jyotirling च्या विकास आराखड्यांची प्रभावी आणि वेगाने अंमलबजावणी व्हावी, यासाठी पाच वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात बोगस डॉक्टरांना बसणार आळा! नवा कायदा येणार, सरकारकडून समितीही स्थापन
Fake doctors राज्यात बोगस डॉक्टरांना प्रतिबंध घालण्यासाठी नवीन आणि अधिक प्रभावी कायदा हवा असं सत्यजीत तांबेंची सभागृहात अधोरेखित केले.
राज्य, धर्म, संस्था देशाच्या प्रतिष्ठेपेक्षा मोठ्या नको; भाषावादादरम्यान न्यायमूर्ती गवईंचं मोठं विधान
Justice Gavai यांचा आज महाराष्ट्र विधीमंडळात सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी हिंदी-मराठी भाषावादाच्या दरम्यान मोठं विधान केलं आहे.
Video : नव्या बांधकामांचा वेग होणार सुस्साट; 24 तास वाळू वाहतुकीस परवानगी; बावनकुळेंची घोषणा
Sand transportation सुरू ठेवण्यास परवानगी मिळाली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मोठी घोषणा केली आहे