Rahat Fateh Ali Khan : पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) यांचा एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. यात ते त्यांच्या विद्यार्थ्याला चपलेने मारत असल्याचे दिसून येत आहे. तसेच टेबलवर ठेवलेली बॉटल कुठे गेली? असेही त्याला विचारत आहेत. या व्हिडिओमुळे राहत फतेह अली खान यांच्यावर चांगलीच टीका होत आहे. दरम्यान […]
मुंबई : देशभरातील शैक्षणिक स्थितीचा अंदाज मांडणाऱ्या ‘असर’ (ASAR) या सर्वेक्षणामुळे भारतात भूकंप झाला आहे. बारावीत किंवा त्या स्तरावरील शिक्षण घेणाऱ्या साधार 68 टक्के विद्यार्थ्यांना साधा भागाकार करता येत नसल्याचे धक्कादायक निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे. याशिवाय महाराष्ट्रातील जवळपास 21 टक्के विद्यार्थ्यांना सोपे मराठी आणि 39 टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजीमधील सोपी वाक्ये वाचता आली नसल्याचेही […]
Karnatak News : शाळेच्या सहली दरम्यान एका मुख्याध्यापिकेने (Headmistress) आपल्या विद्यार्थ्यासोबत काढलेले काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या आक्षेपार्ह फोटोमुळं नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. या फोटोत दिसणारा मुलगा हा दहावीचा विद्यार्थी असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, हे फोटो व्हायरल ( photo viral) झाल्यानं पालकांना चांगलाच धक्का बसला. पालकांनी मुख्याध्यापिकेची तक्रार करताच शाळा प्रशासनाने […]
UGC Discontinues M.Phil Degree : विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने MPhil हा शैक्षणिक प्रोग्रॅम बंद केला असून, येथून पुढे मास्टर ऑफ फिलॉसॉफी ही डिग्री कायमची बंद होणार आहे. जी विद्यापीठे ही पदवी देतील ती डिग्री अवैध असेल असेही युजीसीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नव्याने MPhil अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन यूजीसीकडून करण्यात आले […]