- Home »
- Success
Success
भारतासाठी एआय ही एक अमूल्य संधी, एचआरनी योग्य उपयोग करावा, यश आपलेच – अमिताभ मिश्रा
AI is invaluable opportunity for India भारतासाठी एआय ही अमूल्य संधी भारताकडे मोठी स्पर्धात्मक आणि मानवी भविष्य सुरक्षित करण्याची क्षमता आहे.
‘ड्रीम गर्ल 2’ आणि ‘थामा’ सारख्या 100 कोटींच्या हिट्सनंतर आयुष्मान कॉमेडीमधील यशाची मालिका पुढे नेण्यासाठी सज्ज!
Ayushmann Khurana कडून ‘ड्रीम गर्ल 2’ , ‘थामा’ या यशस्वी कॉमेडीनंतर आता आपल्या पुढील ‘पति पत्नी और वो दो’ च्या रिलीजची तयारी सुरू
तुम्हाला IAS व्हायचयं? UPSC टॉपर्सच्या 6 सवयी ठरतात महामंत्र; फॉलो करणाऱ्यास यश नक्की!
UPSC toppers च्या अशा कोणत्या सवय आहेत? ज्या केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर काही तर तुम्हाला यश मिळवून देऊ शकतात चला तर जाणून घेऊया
“सलग 2 100 कोटींच्या हिटसह 2026 मध्ये प्रवेश करताना प्रचंड उत्साह” यशाची मालिका कायम ठेवण्यास आयुष्मान उत्सुक
Ayushmann Khurana ने 2025 मध्ये इंडस्ट्रीतील सर्वात विश्वासार्ह कलाकारांपैकी एक असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले
महाराष्ट्र नगरपरिषद/नगरपंचायतींमध्ये भाजपला भरघोस यश; मोदींकडून मराठीत ट्विट करत जनतेचे आभार
PM Modi यांनी नगरपरिषद आणि नगरपंचायतींतील महायुतीआणि भाजपच्या यशासाठी मराठीमधून ट्विट करत महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले.
आशुतोष काळेंच्या पाठपुराव्याला यश; बिबट्यांच्या हल्ल्यांसाठी स्वतंत्र व पूर्णवेळ वनपरिक्षेत्र अधिकारी नेमणार
Ashutosh Kale यांनी अजित पवारांकडे स्वतंत्र व पूर्णवेळ वनपरिक्षेत्र अधिकारी नियुक्तीची मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेतली गेली आहे.
सैयारा या प्रेमकथेच्या यशानंतर अहान पांडेकडून पुढील चित्रपटासाठी नवा लुक रिवील
Ahan Pandey पुढील चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास झफर आणि निर्मिती यशराज फिल्म्सचे प्रमुख आदित्य चोप्रा करतील.
विद्यार्थ्यांच्या एकजुटीला यश! आंदोलनानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अखेर झालाच
Maharashtra Public Service Commission ची मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे. आयोगाकडून ट्वीट करत ही घोषणा करण्यात आली.