सुजात आंबेडकरांनी राहुल गांधी यांच्यावरच संशय व्यक्त केलाय. राहुल गांधी आणि निवडणूक आयोगाची हातमिळवणी झाली आहे का? असा सवाल आंबेडकरांनी केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचं काम सर्वांत आधी वंचितचे कार्यकर्ते करतील, अशी टीका सुजात आंबेडकरांनी केली.