विधानसभेत ज्यांनी गद्दारी केली त्यांना या निवडणुकीत उमेदवारी मिळेल या भ्रमात कोणीही राहू नये. गद्दारांना उमेदवारी नाही, त्यांना धडा शिकवला जाईल.
येणाऱ्या कालावधीत निवडणूक होईल त्यावेळी समोर हाच उमेदवार (निलेश लंके) असावा असा खोचक टोला सुजय विखे यांनी लगावला.
आम्हीही जिल्ह्यातच आहोत याबाबत संपूर्ण माहिती घेऊ. रोहित पवारांचा जो काही गैरसमज झाला असेल तो मी दूर करेल
माजी खासदार सुजय विखे यांचे बॅनर अज्ञातांकडून फाडण्यात आले असल्याची घटना समोर आली आहे.
क्रेडिट घेत असाल तर फक्त संगमनेर तालुक्याचंच कशाला घेता. लाडकी बहीण योजना मीच आणली असं त्यांनी सांगितलं तर काय बिघडणार आहे.
सुजय विखे यांचा लोकसभेत पराभव झाला. मात्र आता याच पराभवाचा बदल घेण्यासाठी विखे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत.
मी राधाकृष्ण विखेंवर बोलू शकतो. बोलताना हे वयाचा मान नसतील राखत पण मला मात्र पोराबाळांवर चर्चा करायला लावू नका.
साकळाई योजना पूर्ण करण्याचे भाग्य विखे कुटुंबियांना मिळणार होते. तसेच येत्या महिन्याभरात प्रशासकीय मान्यता देत या योजनेचे भूमिपूजन केले जाईल.
Sujay Vikhe यांनी अहिल्यानगर दक्षिण लोकसभेचे खासदार निलेश लंके यांच्यावर अश्वासनांच्या पुर्तीवरून निशाणा साधला आहे.
Sujay Vikhe Criticize Balasaheb Thorat : शेजारील कारखाना निवडणूक प्रक्रियेदरम्यान दोनशे अर्ज, नाराजीनाट्य, संन्यास घेण्याची भाषा ऐकायला मिळाली. मात्र, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, कै. बाळासाहेब विखे पाटील आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या कारखान्याच्या सभासदांचा विश्वास संपादन केल्यामुळे तिसऱ्यांदा कारखान्याची निवडणूक (Ahilyangar Politics) बिनविरोध झाली. या निवडणुकीत 21 जागांसाठी एकवीसचं अर्ज आले. त्यामुळे सभासदांनी […]