- Home »
- Sujay Vikhe news
Sujay Vikhe news
Rahuri Municipal Council : राहुरी नगरपरिषदवर कमळ फुलणार…, विखेंचा मास्टर प्लॅन
Rahuri Municipal Council : राहुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीचा पारा चांगलाच तापला. भाजपकडून विखे व कर्डीले गटाने तनपुरे गटाच्या विकास आघाडी
Sujay Vikhe : सत्ता बदलल्यानंतर काही नेते पक्ष बदलतात…पुढाऱ्यांवर विश्वास ठेऊ नका; विखेंचा खोचक टोला
Sujay Vikhe At Gharkul Bhumi Pujan Ceremony : अहिल्यानगर – सत्ता बदलली की काही नेते पक्ष बदलतात. परंतु गोरगरीब जनतेची सेवा केली तर जनता कधीच विसरत नाही. त्यामुळे जनतेवर विश्वास ठेवावा, पुढाऱ्यांवर नव्हे असा ठाम विश्वास माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी व्यक्त केला. तसेच श्रीरामपूर बदलायच असेल तर ‘तुझं-माझं’ सोडून जनतेच्या हितासाठी काम […]
मी सांगितलेली कामे करुन दाखवा; सुजय विखेंचं लंकेंना खुलं चॅलेंज
Sujay Vikhe On Nilesh Lanke : माझ्या विरोधात मतदान टाकणारा माणूस देखील आज काम करावं तर सुजय विखेंनीचं करावा असं म्हणत आहे मात्र
सुजय विखे वाढवणार थोरातांचं टेन्शन? विधानसभेसाठी संगमनेरमधून ठोकला दावा
Sujay Vikhe : राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे.
जातीय द्वेष पसरवाल तर गाठ माझ्याशी…सुजय विखेंचा अप्रत्यक्ष राणेंना टोला
Sujay Vikhe : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अहमदनगर शहरात 1 सप्टेंबर रोजी रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ रॅलीचे आयोजन करून सभा
‘मी उमेदवारीसाठी हट्ट केलेला नाही, मात्र …’, सुजय विखेंची पुन्हा ‘गुगली’
Sujay Vikhe : राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) घोषणा होणार आहे. त्यामुळे प्रत्येक विधानसभा
उमेदवारी अर्ज दाखल करताना विखे दाखवणार ताकद, शिंदे- फडणवीसांसह अजित दादांची हजेरी
Sujay Vikhe : नगर दक्षिणेचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) कधी आणि कशा पद्धतीने अर्ज दाखल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर (Abhay Agarkar) यांनी माहिती दिली की, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थित 22 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी […]
कोरोनातील कामाचे व्हिडिओतून राजकारण करणारे आम्ही नाही… विखेंचा लंकेंना टोला
Sujay Vikhe Patil : भावनांशी खेळून मत मागणे आपल्याला जमत नाही. डॉक्टर या नात्याने रूग्णांना सेवा देतानाचे व्हिडीओ काढणे आपल्याला पसंत नाही.केलेल्या विकास कामांवर आपण मतदान मागत आहोत.कोणतेही सर्व्हे येवू द्या, मात्र मला विजयी करण्याचा सर्व्हे गरीबांच्या मनात ठामपणे असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी व्यक्त केला. पारनेर […]
त्यांना स्वतःच्या तालुक्याचा विकास जमला नाही ते… विखेंनी लंकेंना डिवचलं
Ahmednagar Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha elections) कार्यक्रम जाहीर झाला असून नगर दक्षिणेतून उमेदवारांकडून प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. यातच महायुतीचे उमेदवार असलेले सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी प्रचाराला सुरुवात करत प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवारावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. विरोधी उमेदवाराकडे सांगण्यासाठी कोणतेही काम नाही, ते त्यांच्या तालूक्याचा विकास करू शकले नाहीत. लोकसभा […]
स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या त्यांचे डिपॉझिट जप्त होणार…विखेंचे लंकेंना चॅलेंज
Sujay Vikhe On Nilesh Lanke : महायुतीचे नगर दक्षिणेचे उमेदवार असलेले सुजय विखे (Sujay Vikhe) यांना जीवे मारण्याची धमकीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यावर बोलताना विखे यांनी आपले प्रतिस्पर्धी असलेले निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मी निवडणूक लढवली नसती तर पुढील 25 वर्षे जिल्ह्यातील नागरिक हे दहशतीत राहिले असते. पारनेर […]
