‘विधानसभा अध्यक्ष’ हे एक किती महत्वाचे असते? 2021 मध्ये या पदाचे गांभीर्य ना काँग्रेसला (Congress) समजले ना नाना पटोले (Nana Patole) यांना लक्षात आले. पटोलेंनी अचानक विधानसभेचे अध्यक्षपद सोडले अन् काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारले. त्यानंतर दीड वर्षे अध्यक्षपद रिकामेच राहिले. पण पटोले जर विधानसभेचे अध्यक्ष असते तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करण्याचे धाडसच केले […]
शिमला : पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या आणि सुखविंदरसिंह सुख्खू (sukhvinder sukhu) यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसच्या (Congress) सहा बंडखोर आमदारांना विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पथानिया यांनी दणका दिला आहे. अर्थसंकल्पाला अनुपस्थित राहिल्याने आणि व्हीपचे उल्लंघन केल्याच्या आरोपात या सहाही बंडखोरांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. सुधीर शर्मा, राजेंद्र राणा, रवि ठाकुर, इंद्रदत्त लखनपाल, चैतन्य […]
Himachal Pradesh NEWS : हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) आपल्याच सरकारविरोधात आघाडी उघडणारे काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंह (Vikramaditya Singh) यांनी राजीनामा मागे घेतला आहे. राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. विक्रमादित्य हे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र असून त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी मुख्यमंत्री सखू […]