सुनील पाल यांच्या पत्नीने सांगितलं की सुनील आता बरे आहेत. दिल्लीहून मुंबईला परतत आहेत. त्यांचं पोलिसांशी बोलणं झालं आहे.
कॉमेडियन सुनिल पाल बेपत्ता झाले असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने मुंबईतील सांताक्रूझ पोलिस ठाण्यात दिली आहे.