Suresh Dhas On Dhananjay Munde Meeting Controversy : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे आमदार सुरेश धस हे अख्ख्या महाराष्ट्राला कळले होते. तेच सुरेश धस आता कालपासून पुन्हा एकदा चर्चेत आहेत. आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि मंत्री धनंजय मुंडे यांची (Dhananjay Munde) गुप्त भेट झाल्याचं काल उघडकीस आलं. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्यात. यावर […]