या कालावधीत कृषी सहायकांनी संप करायला नको होता. शिवराज दिवटेला न्याय मिळाला पाहिजे. मोठी गँग आतमध्ये गेली आहे.
Suresh Dhas On Baban Gite : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडावरुन आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर