Bahujan Vikas Aghadi Candidate Suresh Padvi Joins BJP : विधानसभा निवडणुकीचं मतदान (Assembly Elections 2024) काही तासांवर येवून ठेपलंय. अशातच डहाणू विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालथ झाल्याचं समोर आलंय. बहुजन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश पाडवी आहेत. पाडवी यांनी आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलाय. सुरेश पाडवी यांनी भाजपचे उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळं […]