मुंबई : छत्रपती संभाजीराजे यांची स्वराज्य संघटनेची निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष अशी नोंदणी भारतीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोगाने सप्तकिरणांसह पेनाची निब हे निवडणूक चिन्ह दिले आहे. याबाबत छत्रपती संभाजीराजेंकडुन (Chatrapati Sambhajiraje) फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे. (Chatrapati Sambhajiraje Swarajya Party) संभाजीराजे यांची फेसबुक पोस्ट काय? आनंदवार्ता…! स्वराज्य संघटनेचे सर्व […]
प्रहारचे आमदार बच्चू कडू आणि स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांची भेट
कोल्हापूर : आगामी लोकसभा (Lok Sabha) निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. यात संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांची स्वराज्य संघटनाही कंबर कसून कामाला लागली आहे. याच तयारीचा भाग म्हणून संभाजीराजेंचे निकटवर्तीय संजय पोवार (Sanjay Powar) यांची स्वराज्य संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. स्वतः छत्रपती संभाजीराजे यांनी ही नियुक्ती केली […]
कोल्हापूर : “वातावरण तापले आहे, त्यामुळे प्रश्न विचारले जात आहेत. मात्र किती जागा लढवणार, मी कुठून निवडणूक लढवणार याबाबत अद्यापचा अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र एकच सांगतो, आम्ही जुन्या जखमा अजून विसरलेलो नाही” असे आव्हान देत संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठीचे जणू संपूर्ण चित्रच स्पष्ट केले. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी […]