Congress leader Sushil Kumar Shinde On Tahawwur Rana : मुंबईच्या 26/11 हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला (Tahawwur Rana) अमेरिकेतून भारतात आणण्यात आलंय. भारत सरकार याला आपले राजनैतिक यश म्हणतंय, तर विरोधकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केलेत. राणाला लवकरात लवकर फाशी द्यावी. त्याचा कोणताही राजकीय फायदा घेऊ नये, अशी मागणी काँग्रेसने केलीय. पीडितांचे कुटुंबीयही कठोर शिक्षेची मागणी करत […]
सुनावणी दरम्यान एनआयने कोठडी मागितली यावर न्यायालयाने तहव्वूर राणाला 18 दिवसांची कोठडी सुनावली.
मुंबईतील 26/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंट तहव्वूर राणाच्या एकेक अवयव छाटून मीठाचा मारा करा, अशी विनंती पोलिस कर्मचारी तुकाराम ओंबाळेंच्या बंधूंनी सरकारला केलीयं.
What Is NIA Court Mumbai Terror Attack Accused Investigation : मुंबईच्या 26/11च्या हल्ल्याचा (Mumbai Terror Attack) कथित सूत्रधार तहव्वुर हुसेन राणा (Tahawwur Rana) याला कडक सुरक्षेत भारतात आणण्यात आलंय. आता वैद्यकीय तपासणीनंतर राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयए (NIA Court) त्याची चौकशी करणार आहे. यानंतर इतर तपास संस्था यात सहभागी होऊ शकतात. 2008 मध्ये मुंबई हल्ल्यानंतर, […]
Tahawwur Rana : आज अनेक वर्षांच्या संघर्षानंतर 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याला भारतात आणण्यात आले आहे.
Three Officers Special Role In Tahawwur Rana Extradition : 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा (Tahawwur Rana) याच्या प्रत्यार्पणासाठी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष पथकाने अमेरिकेत (America) महत्त्वाची जबाबदारी बजावली. या पथकाच्या प्रयत्नांनंतर, अमेरिकन न्यायालयाने राणाच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले, ज्या अंतर्गत त्याला आता भारतात आणले आहे. पथकातील अधिकाऱ्यांनी केवळ अमेरिकेतच केस चालवली नाही, तर […]
Narendra Mann Special Public Prosecutor In Tahawwur Rana Case : मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. 26/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा याला (Tahawwur Rana Case) स्पेशल विमानाने भारतात आणलं. दुसरीकडे केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी रात्री उशिरा एक राजपत्र अधिसूचना जारी केली. यामध्ये म्हटलंय की, सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या वतीने खटल्याची सुनावणी […]
Tahawwur Rana : मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर हुसैन राणाला आज अनेक वर्षांच्या संघर्षांनंतर भारतात आणण्यात
मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आज दुपारपर्यंत भारतात आणण्यात येणार आहे.
Amit Shah यांनी यावर प्रतिक्रिया दिली. तहव्वूर राणाला परत आणणं हे मोदी सरकारचं मोठं यश आहे. असं शाह म्हणाले.