- Home »
- Taiwan Earthquake
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : एकाच रात्रीत भूकंपाचे तब्बल 80 धक्के; एका बाजूला झुकल्या इमारती
Taiwan Earthquake : आशिया खंडातील देशात मागील काही दिवसांपासून सातत्याने (Taiwan Earthquake) भूकंप होत आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला तैवानमध्ये मोठा भूकंप झाला होता. त्यानंतर आता पुन्हा या देशात भूकंपाचे धक्के बसले आहेत. विशेष म्हणजे येथे एकाच रात्रीत तब्बल 80 धक्के जाणवले. यामध्ये सर्वात शक्तिशाली भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. या भूकंपानंतर आधीच्या […]
Taiwan Earthquake : तैवानच्या भूकंपात 9 जणांचा मुत्यू, 70 जण अडकले, दोन भारतीय बेपत्ता
Taiwan Earthquake : तैवानमध्ये गेल्या 25 वर्षातील सर्वात मोठा भूकंप (Taiwan Earthquake) बुधवारी झाला. या भीषण भूकंपात आतापर्यंत एक हजारहून जास्त लोक जखमी झाले आहे तर माहितीनुसार, नऊ जणांचा या भूकंपामध्ये मुत्यू झाला आहे. तर या भीषण भूकंपात एका महिलेसह दोन भारतीय बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी झालेल्या या भूकंपाची तीव्रता 7.2 होती […]
Taiwan Earthquake : इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या, तैवानमध्ये शक्तिशाली भूकंप
Taiwan Earthquake : आज सकाळी तैवानची (Taiwan) राजधानी तैपेई (Taipei) येथे भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले. यानंतर आता तैवानच्या केंद्रीय हवामान प्रशासनाने त्सुनामीचा इशारा देखील दिला आहे. या शक्तिशाली भूकंपामुळे शहरात अनेक इमारती कोसळल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मोठी बातमी, छत्रपती संभाजीनगरात कपड्याच्या दुकानाला आग, 7 जणांचा मृत्यू प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे शहरातील अनेक भागांमध्ये […]
