- Home »
- Tarriff
Tarriff
VIDEO : मोदी सरकार हरलं! ट्रम्प टॅरिफपासून पाकिस्तानपर्यंत, उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून तोफ डागली
Uddhav Thackeray Criticize PM Modi On Trump Tarriff : दिल्ली येथे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी (India Aghadi Meeting) गेलेल्या उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. डोनाल्ड ट्रम्प (Trump Tarriff) यांच्याशी संबंधित टॅरिफच्या मुद्द्यावरून त्यांनी भारत सरकारची परराष्ट्र नीती, पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Modi) भूमिका, तसेच उपराष्ट्रपतींच्या अचानक झालेल्या हटवणीवर तीव्र […]
ट्रम्पला सुट्टी नाही! शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार, PM मोदींचा इशारा
PM Modi Message To Trump Tariffs : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारताविरुद्ध टॅरिफयुद्ध (Tarriff) सुरू केलंय. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Modi) जोरदार संदेश देत भारत आपल्या शेतकरी आणि मच्छिमारांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही, यावर भर दिला. पंतप्रधान म्हणाले की. त्यांना “किंमत चुकवावी लागेल” हे माहित असले तरी, […]
ट्रम्प सरकारला मोठा दिलासा! न्यायालयाने टॅरिफवरील स्थगिती 24 तासांत उठवली
US Court Relief To Donald Trump On Tarriff Ban : अमेरिकेचे (America) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) जगभरातील अनेक देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लावल्यामुळे जग ट्रेड वॉरच्या उंबरठ्यावर आहे. या निर्णयामुळे जगभरातील अनेक देशांमधील शेअर बाजार (Tarriff Ban) कोसळले. अशातच ‘यूएस कोर्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड’ने डोनाल्ड ट्रम्प यांना फटकारतटॅरिफच्या निर्णयाला स्थगिती दिल्याचं समोर आलं होतं. […]
