- Home »
- Teacher Recruitment
Teacher Recruitment
TET : शिक्षक भरतीतील शिक्षकांना कायमस्वरूपी नोकरी द्या; राज्य सरकारला हायकोर्टाचा दणका
2022 च्या शिक्षक भरतीतील सात हजारांहून अधिक उमेदवारांची अडवणूक करणाऱ्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे.
शिक्षकांची मेगा भरती; ऑगस्टमध्ये 10,000 जागा भरणार, ‘झेडपी’सह खासगी शांळांचा समावेश
जिल्हा परिषदांच्या शाळांमधील रिक्त ३० टक्के पदांपैकी १० टक्के पदभरतीच्या जाहिराती शिक्षणाधिकाऱ्यांना पवित्र पोर्टलवर अपलोड करता येणार आहेत.
वीस वर्षांनंतर राज्यात 11 हजार शिक्षकांची पदभरती, शिक्षण आयुक्तांची माहिती
Teacher Recruitment : राज्यात गेल्या वीस वर्षातील सर्वात मोठ्या शिक्षक भरतीचा (Teacher Recruitment) पहिला टप्पा रविवारी रात्री पूर्ण करण्यात आला आहे. जवळपास 11 हजार नवीन शिक्षकांची भर राज्यातील शाळांमध्ये पडल्याची माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे (Suraj Mandhare) यांनी दिली आहे. सूरज मांढरे यांनी सांगितले की भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि कोणत्याही प्रभावाखाली न येता […]
शिक्षक भरतीला ग्रीन सिग्नल! राज्यात 21 हजारांहून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
Teacher Recruitment Details : राज्यात अनेक दिवसांपासून रखडलेल्या शिक्षकांच्या भरती (Teacher Recruitment) करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शैक्षणिक संस्थांतील एकूण 21 हजार 678 रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदवण्यात आली आहे. त्यानुसार मुलाखतीशिवाय 16 हजार 799 आणि मुलाखतींसह 4 हजार 879 पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पवित्र पोर्टलच्या […]
