पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये प्रवाशांच्या बसवर दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे.
डोडा जिल्ह्यातील अस्सार भागात ही चकमक झाली असून, भारतीय सैन्याने परिसरातून एक एम 4 रायफल, कपडे आणि तीन रकसॅक बॅग जप्त केल्या आहेत.
बारामूला जिल्ह्यात अतिरेकी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये धुमश्चक्री उडाली. या चकमकीत दोन अतिरेक्यांचा खात्मा केला.
जम्मूतील दहशतवादी हल्ल्यांनंतर सुरक्षा दल अलर्ट मोडमध्ये असून या भागात शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.
शनिवारी सायंकाळी काश्मिरात एका पाठोपाठ दोन दहशतवादी हल्ले झाले. निवडणुकीच्या दोन दिवस आधीच हे हल्ले झाले.