India Beat England In Dharamsala Test : रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या शतकांनंतर रविचंद्रन अश्विनच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने पाचव्या कसोटीत इंग्लंडचा 64 धावांनी पराभव केला आहे. भारताच्या या विजयामुळे टीम इंडियाने 112 वर्षांपूर्वीचा इतिहासही बदलला आहे. धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी (दि.9) भारताने इंग्लंडचा एक […]
IND Vs ENG : 25 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी (IND Vs ENG) टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) सर्व 5 कसोटीतून संघातून बाहेर जाऊ शकतो. घोट्याच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या मोहम्मद शमीला कसोटी मालिकेतील (Test match) पहिल्या दोन सामन्यांसाठी संघात स्थान मिळालेले नाही. शेवटच्या तीन कसोटींपासून शमीच्या संघात […]
David warner : नवीन वर्षाच्या (New Year)पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा (Australia)दिग्गज क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरने David warnerजगातील क्रिकेटप्रेमींना (Cricket lovers)आश्चर्याचा धक्का दिला आहे. सर्वजण नवीन वर्षाचं स्वागत करत असतानाच वॉर्नरने हा निवृत्तीची घोषणा केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan)कसोटी मालिकेनंतर वॉर्नर कसोटी(Test match) खेळणार नाही. 37 वर्षाच्या डेविड वॉर्नरने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये (World Cup)सर्वोत्तम कामगिरी केली. त्यामुळं तो किमान दोन […]