- Home »
- Thackeray Brothers
Thackeray Brothers
उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या; राज ठाकरेंनाही मिश्किल टोला
ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चेदरम्यान अमृता फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
मतदानाचा हक्क हिरावलात तर… उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा; गर्जना मोर्चात जोरदार हल्लाबोल
Uddhav Thackeray Voting Rights Warning : ठाकरे बंधुंच्या गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांसह निवडणुक आयोगावर गंभीर आरोप केले.
निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब तहात जिंकण्याचा प्रयत्न; भाजप नेत्यांचा ठाकरे भावांना टोला
BJP Leader Criticize Raj Thackeray Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणातील आज एक ऐतिहासिक दिवस होता. आज वरळीत मराठीचा भव्य विजयी मोर्चा पार पडला. यावेळी तब्बल दोन दशकानंतर ठाकरे बंधू (Uddhav Thackeray) एकत्र आले आहेत. तर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी याचं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. इतर कोणत्याही मुद्द्यापेक्षा मराठी हा सर्वात मोठा […]
काय सांगता? राज अन् उद्धव गुढीपाडव्याला एकत्र, बंधू मिलन कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका व्हायरल
Uddhav Thackeray Raj Thackeray Brothers Reunion : राज्यभरातील कार्यकर्ते राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. याचसंदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय. मुंबईत मराठी सेनेने (Mumbai Marathi Sena) गुढीपाडव्यानिमित्त (Gudhi Padwa) एक मिलन कार्यक्रम आयोजित केलाय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त बंधू मिलन […]
VIDEO : ठाकरे बंधूंचे सूत जुळले? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईत दिसले एकत्र, चर्चांना उधाण
Raj Thackeray And Uddhav Thackeray Together At Mumbai : विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांच्या विरोधात होते. त्यांच्यातील संघर्ष हा संपूर्ण राज्याने पाहिलेला आहे. त्यानंतर आता राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा मुंबईतील एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळत आहे. राज ठाकरे आणि उद्धव […]