Sanjay Raut News : फॉरेन्सिक लॅबमध्ये DNA किट्स उपलब्ध नाहीत, ही हाय प्रोफाईल आरोपींना मदत करण्याचीच योजना असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. या मुद्द्यावरुन राऊतांनी गृहविभागावरही ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी संजय राऊत यांनी केली आहे. दरम्यान, यासंदर्भात संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र […]
Milind Devra On Sanjay Raut : देशात पुढील काही दिवसांत आगामी लोकसभा होऊ घातल्या आहेत. अशातच सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीतील दोन पक्षामध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरुन जोरदार घमासान सुरु असल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेकडून 23 जागांवर दावा ठोकण्यात आलायं तर या दाव्याला काँग्रेस नेत्यांकडून विरोध होताना दिसत […]
Sanjay Nirupam Vs Sanjay Raut : ठाकरे गट स्वबळावर लढल्यास एकही जागा निवडून येणार नसल्याचं दावा काँग्रेसचा नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केला आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापू लागलं आहे. अशातच महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरुन घमासान सुरु झालं आहे. अशातच ठाकरे गटाकडून संजय राऊतांनी (Sanjay Raut) 23 जागांचा प्रस्ताव काँग्रेस हाय कमांडकडे […]
Girish Mahajan : महात्मा गांधी यांना उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) आणि संजय राऊतांनी (Sanjay Raut) घडवलयं का? असा उपरोधिक सवाल करीत मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खोचक टीका केली आहे. दरम्यान, राम मंदिर सोहळ्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यावर गिरीश महाजनांनी प्रत्युत्तर दिलं आहे. धुळ्यात आज पाणी […]