Ahmednagar News : येणाऱ्या काळात निवडणुका होणार असल्याने आता राजकीय पक्षांकडून कार्यकर्त्यांची व पदधिकाऱ्यांचे मेळावे तसेच बैठका घेतल्या जात आहे. यातच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पक्ष कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळावा येत्या 28 जानेवारी रोजी अहमदनगर शहरात पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे उपस्थित राहणार असून […]
Udhav Thackeray On Narendra Modi : देश के लिए मन की अन् गुजरात के लिए धन की बात म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) कडाडले आहेत. नाशिकमध्ये आज ठाकरे गटाचं अधिवेशन पार पडलं. नाशिकच्य हुतात्मा मैदानात आयोजित जाहीर सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपसह […]
Sushma Andhare News : महिला आरक्षण विधेयकाचं फक्त गाजरच असल्याचं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजपच्या नेत्यांचा अर्धवट असा उल्लेख केला आहे. दरम्यान, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवशीच ठाकरे गटाचं अधिवेशनात आज नाशिकमध्ये पार पडत आहे. या अधिवेशनादरम्यान सुषमा अंधारे बोलत होत्या. यावेळी भाषणादरम्यान अंधारेंनी भाजपने विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक […]
Sushma Andhare On Devendra Fadnvis : देवाभाऊ म्हणतात, राष्ट्रवादीशी युती नाही-नाही अन् पहाटे, दुपारी दोनवेळा पळून जाऊ जाऊ लव्ह मॅरेज करत असल्याचं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी जुनं उकरुन काढत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांना घेरलं आहे. दरम्यान, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवशीच ठाकरे गटाचं अधिवेशन नाशिकमध्ये पार पडत आहे. […]
Sushma Andhare On Dada Bhuse : ललित पाटीलसारख्यांना पाठीशी घालणारे नेते नाशिकमध्ये आहेत, फिर भी मेरी दाढी कैसी सफेद हे सांगणारा बदमाश म्हणून नाशिक जिल्हा चर्चेत असल्याचं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांची दाढी कुरवाळली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचं अधिवेशन नाशिकमध्ये पार पडत आहे. […]
Sushma Andhare On Devendra Fadnvis : देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnvis) नेते घडवले नाहीतर दुसऱ्या पक्षाचे नेते चोरले असल्याचं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पक्षफोडी ते इमेजपासून सगळंच बाहेर काढलं आहे. दरम्यान, पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. राज्यात ८ हजार कोटींचा घोटाळा, […]
Sushma Andhare On Eknath Shinde : शिवसैनिक कधीच कोणाचा घालत नाही पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपचा गमछा गळ्यात घातला असल्याचं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शिंदेंना घेरलं आहे. दरम्यान, पुण्यात सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी विधानसभा […]
Sushma Andhare News : राज्यात सध्या आगामी निवडणुकांचं वार वाहू लागलं आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळत आहे. विरोधकांकडून होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांना सत्ताधाऱ्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशातच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत सत्ताधाऱ्यांवर गुवाहाटी दौऱ्यावरुन खोचक टोला […]
Rahul Narvekar : ‘सर्वोच्च न्यायालयाने गोगावलेंची नियुक्ती वैध ठरवलीच नाही’, असा दावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) केला आहे. ठाकरे गटाने (Thackeray Group) वरळीत जनता न्यायालय घेत पत्रकार परिषद घेत राहुल नार्वेकरांच्या निकालावर सडकून टीका केली. सर्वोच्च न्यायालयाने भरत गोगावले यांची नियुक्ती अवैध ठरवल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला. त्यानंतर राहुल नार्वेकरांनीही पत्रकार परिषद […]
Disqualification MLA : शिवसेनेच्या अपात्र आमदार प्रकरणावर (Disqualification Mla) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) निकाल दिल्यानंतर आता ठाकरे गटाकडून जोरदार पाऊलं उचलली जात आहेत. राहुल नार्वेकरांनी एकनाथ शिंदे यांचा गटाची शिवसेना (Shivsena) खरी असल्याचा निकाल दिला आहे. तर शिंदे आणि ठाकरे गटाच्या दोन्ही आमदारांना पात्र ठरवलं आहे. नार्वेकरांच्या या निकालाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात […]