- Home »
- Tiger Shroff
Tiger Shroff
‘BMCM’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, चार दिवसातच कमावले इतके कोटी
Bade Miyan Chote Miyan Box Office Collection Day 4: चाहते अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) ॲक्शन चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ च्या (Bade Miyan Chote Miyan) रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते. ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला होता. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ला अजय देवगणच्या (Ajay Devgan) मैदानाशीही टक्कर द्यावी लागली, […]
BMCM: ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ मधील टायगरच्या अभिनयाबद्दल प्रेक्षक करतायत भरभरुन कौतुक
BMCM: बॉलीवूडचा (Bollywood) ॲक्शनवर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyan Chhote Miyan) नुकताच रिलीज झाला असून समीक्षक आणि प्रेक्षकांनी टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) अभिनयाची प्रशंसा केली आहे. त्याचा ॲक्शन सीक्वेन्ससाठी टाइगरच कौतुक होत आहे. त्याच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना आश्चर्यचकित केल असून टायगरने सहजतेने विनोदी वन-लाइनर्सने प्रेक्षकांची मन जिंकली आहे. समीक्षक हा चित्रपट अभिनेत्यासाठी “गेम चेंजर” […]
प्रेक्षकांवर चालली ‘BMCM’ची जादू; पहिल्याचं दिवशी किती केली कमाई? वाचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट
Bade Miyan Chote Miyan BO Collection 1: दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyan Chote Miyan) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) खळबळ उडवून दिली आहे. चित्रपटाला कितीही रिव्ह्यू मिळाले तरी कलेक्शन नेहमीच अप्रतिम असते. मात्र यावेळी तसे झाले नाही. यावेळी ईदच्या मुहूर्तावर अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर […]
अक्षय आणि टायगरच्या ‘BMCM’वर पैशांचा पाऊस, वीकेंडला बॉक्स ऑफिसवर होणार धमाका
Bade Miyan Chote Miyan Box Office Collection Day 1: ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (BMCM) गुरुवारी 11 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर (Box Office) अजय देवगणच्या ‘मैदान’शी टक्कर झाली आहे. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणारे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतील अशी अपेक्षा आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ला (Bade Miyan Chote Miyan) […]
टायगर श्रॉफने ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मधील त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना लावलं ‘वेड’
Bade Miyan Chote Miyan : बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेता खिलाडी कुमार म्हणजेच चाहत्यांचा लाडका अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अभिनेते टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miya Chote Miya) आज ईद दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या ॲक्शनपॅक्ड सिनेमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. आता ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट […]
BMCM: ‘बडे मिया छोटे मिया’ची रिलीज डेट ढकलली पुढे, कारणही आलं समोर
Bade Miyan Chote Miyan Release Date Change : चाहते अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांच्या आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyan Chote Miyan ) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दोन्ही स्टार्स बऱ्याच दिवसांपासून मजेशीर पद्धतीने चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अखेर हा चित्रपट 10 एप्रिलला थिएटरमध्ये दाखल होणार होता. मात्र […]
Bade Miya Chote Miya साठी पृथ्वीराज सुकुमारनकडून टायगरवर कौतुकाचा वर्षाव
Bade Miya Chote Miya Prithviraj Sukumaran appreciate Tiger Shroff : दक्षिण अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन ( Prithviraj Sukumaran ) जो लवकरच बॉलिवूडचा सर्वात तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफसोबत ( Tiger Shroff ) ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ( Bade Miya Chote Miya) मध्ये स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. सुकुमारन यांनी टायगर श्रॉफच्या कामाचे कौतुक केले. Lok […]
‘बडे मियाँ छोटे मियाँ’ सिनेमाचं तगडं बजेट; अक्षय कुमार, टायगर श्रॉफ यांच्या फीचा आकडा थक्क करणारा
Bade Miyan Chote Miyan Budget: ईदच्या मुहूर्तावर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyan Chote Miyan) चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) मध्ये खळबळ माजवणार आहेत. या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. (Social media) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्याला खूप पसंती मिळाली आहे. ट्रेलरनंतर चित्रपटाची क्रेझ […]
टायगर श्रॉफने खिलाडीला बनवले एप्रिल ‘फूल’! बडे मियाँसोबत केला असा प्रँक, पाहा व्हिडिओ
April Fool 2024: एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी, प्रत्येकजण एखाद्याला किंवा दुसर्याला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतात. बरेच लोक एकमेकांची खोड देखील काढताना दिसतात. म्हणूनच या दिवसाला एप्रिल फूल असे म्हणतात. अभिनेता टायगर श्रॉफने या दिवशी आपल्याला मोठ्या भावाला म्हणजेच खिलाडी अक्षय कुमारला (Akshay Kumar) चांगलेच एप्रिल फूल (April Fool) बनवले आहे. सध्या या दोघांचा व्हिडिओ सोशल […]
‘बागी 2’ सिनेमाला 6 वर्षे पूर्ण, अभिनेता टायगर श्रॉफने शेअर केला सिनेमातील तो खास फोटो
‘Baaghi 2 Movie 6 Year Complete: बॉलीवूडचा (Bollywood) तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफने (Tiger Shroff) ॲड्रेनालाईन-पंपिंग ॲक्शन थ्रिलर ‘बागी 2’ द्वारे (Baaghi 2 Movie) प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं होत. रिलीज झाल्यापासून सहा वर्षे पूर्ण ( 6 Year Complete) झालेल्या या चित्रपटाने टायगरचे अपवादात्मक मार्शल आर्ट कौशल्येच दाखवली नाहीत तर एक अष्टपैलू अभिनेता म्हणून त्याची […]
