भविष्यात सोन्याचा भाव थेट तीन लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या सोन्याचा भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.