रस्ते अपघात रोखण्यासाठी नव्याने लागू झालेल्या एका वाहतूक धोरणाची करोडो भारतीयांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे तर, काहींनी याचा धसकापण घेतला आहे. हे धोरण जर देशात लागू झाले तर, आम्ही नोकरीलाच रामराम ठोकू असा थेट फतवाच देशवासियांनी जाहीर करून टाकला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, असे कोणते वाहतूक धोरण आहे ज्यामुळे भारतीय थेट नोकरीलाच […]