Trimbakeshwar Devasthan Declared A Class Pilgrimage : नाशिककर आणि भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानाबाबत (Trimbakeshwar Devasthan) राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानला तिर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा देण्यात आलाय. त्यामुळे भाविकांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळे आता देवस्थानच्या विकास आराखड्याला गती मिळणार (Mahayuti Government) आहे. तसेच भाविकांना मोठ्या प्रमाणात सोयी-सुविधा […]