- Home »
- Tukaram Mundhe
Tukaram Mundhe
विमल जाहिरात प्रकरणी अजय देवगणची हायकोर्टात धाव; तुकाराम मुंढेंनी दिली महत्त्वाची माहिती
Ajay Devgn Vimal Advertisement Case : विमल इलायचीच्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आता न्यायालयात पोहोचला आहे.
Tukaram Mundhe : FDA ची मोठी कारवाई; 4 अधिकारी निलंबित; कारण काय?
Tukaram Mundhe : अन्न व प्रशासन विभागातील आणखी चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कार्यक्षेत्राबाहेर जाऊन कारवाया
MPSC परीक्षांमधील गैरव्यवहारांची चौकशी होणार; विद्यार्थ्यांनी 16 नोव्हेंबरपर्यंत तक्रार नोंदवावी, तुकाराम मुंढेंची माहिती
MPSC परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी आयोग स्थापन; विद्यार्थ्यांना 16 नोव्हेंबर 2026 पर्यंत तक्रारी दाखल करता येणार आहेत.
दिवाळीच्या फराळावर FDA ची नजर! फराळ विक्रेत्यांची तपासणी, सुटे मसाले व खाद्यतेलावरही लक्ष
Diwali FDA Tikaram Mundhe; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी फराळ, मिठाई व खाद्यतेल विक्रेत्यांच्या तपासणीचे निर्देश दिले
राज्यात FDA ची धडक कारवाई! 6,495 किलो अन्नसाठा जप्त; किंमत तब्बल 24.92 लाख रुपये
Maharashtra FDA Action Tukaram Mundhe; अन्नपदार्थांच्या गुणवत्ता आणि सुरक्षिततेबाबत अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबवली.
भिवंडीत FDA ची ब्लिंकिटवर कारवाई; खराब अन्नसाठ्याप्रकरणी परवाना निलंबित, गुन्हा दाखल
Blinkit Food Safety Action : कालबाह्य अन्नपदार्थांच्या विल्हेवाटीबाबत पुरावे सादर न झाल्याने अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.
दिवाळीच्या तोंडावर बीडमध्ये अन्न प्रशासनाची धडक कारवाई, खवा-माव्यासह मसाल्यांचा साठा जप्त
Beed Food Safety Action : दिवाळीच्या तोंडावर बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मोठा मालही तप्त केला.
तुकाराम मुंढेंच्या FDA ची केंद्राविरोधात हायकोर्टात धाव; अधिकार हिरावल्याचा गंभीर आरोप
राज्यातील अन्न सुरक्षा कारवायांदरम्यान तुकाराम मुंढे यांच्या FDA ने थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA ची धडक कारवाई; 4.18 कोटींचा संशयास्पद अन्नसाठा जप्त
FDA : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2 कोल्ड स्टोरेजवर FDA ने छापे टाकून विना-लेबल आणि संशयास्पद अन्नसाठा जप्त केला.
Fact Check: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी ‘जेन झी’ला तुकाराम मुंढेंचा पाठींबा? व्हायरल दाव्यामागचं सत्य काय?
Tukaram Mundhe Supports Gen Z Protesters: DGIPRने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीला तुकाराम मुंढेंचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले.