नेपाळ सरकारने सोशल मिडीयासह 26 अॅप्सवर बंदी घातली होती. त्याविरूद्ध तरूणाई थेट संसदेत घुसली होती. यामध्ये अनेकांनी जीव देखील गमवावा लागला. त्यानंतर सरकारने यु टर्न घेतला.
Saina Nehwal तिचा पती पारुपल्ली कश्यपपासून वेगळे झाल्याची घोषणा केली होती. मात्र त्यांनी या निर्णयावरून 20 दिवसांतच यु टर्न घेतला आहे.
Ajit Pawar यांनी आपलं मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त करणारं विधान मागे घेत युटर्न घेतला आहे.
Swara Bhaskar प्रयागराजची चेंगराचेंगरी आणि छावा चित्रपटाबाबत एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावर आता तिने स्पष्टीकरण दिले आहे.