मिशन टायगर अंतर्गत पुण्यातील काही नेते एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेस करणार असल्याची चर्चा असून, यात ठाकरे गटाच्या एका बड्या नेत्याच्या नावाचीही चर्चा आहे.
माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे.