Uddhav Thackeray: पीक विमा हा घोटाळा आहे. बँकेच्या नोटीसा आता शेतकऱ्यांना येत आहेत. शेतकऱ्यांनी बँकेच्या नोटीसा एकत्र करून नजिकतच्या शिवसेना शाखेत नेऊन द्या.
Uddhav Thackeray Criticized BJP Devendra Fadanvis : मुंबईत कालिदास नाट्यगृहात पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे निर्धार शिबीर आयोजित केले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलंय. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, आपला आवाज दिल्लीच्या कानांचे पडदे फाडून टाकणार आहे. त्यांनी दोन्ही राऊत बंधूंचे आभार मानलेत. ते म्हणाले की, पुढील दिशा माहित नाही, पण पावले […]