- Home »
- Uddhav Thackeray Rebel MP
Uddhav Thackeray Rebel MP
बंडानंतरची पहिली मोठी राजकीय चाल; उद्धव ठाकरे बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातून फुंकणार रणशिंग
कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटनात्मक शक्तिप्रदर्शन करण्यासाठी ठाकरे 27 ते 29 जूनदरम्यन मराठवाडा आणि विदर्भाचा दौरा करणार आहेत.
उद्धवजी, तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला फसवत आहेत’; 6 नव्हे तर 7 खासदार फुटले होते, रामदास कदमांचा सनसनाटी दावा
शिवसेनेच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाची आठवण करून दिली.
सहा खासदारांच्या निर्णयामागे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावरील विश्वास; उदय सामंतांनी सांगितली ऑपरेशन टायगरची कहाणी
शिवसेनेची ताकद वाढल्यास केंद्रात वाढीव मंत्रिपदाची मागणी देखील केली जाईल, असे स्पष्ट संकेत उदय सामंत यांनी दिले आहेत.
ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडाला नवे वळण; स्वतंत्र गटाची प्रक्रिया सुरू असतानाच 6 खासदारांनी टाळला शिंदेंचा मंच
पक्षाचे सहा खासदार बंडखोर भूमिकेत असून त्यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची चर्चा आहे.
मोठी बातमी : ठाकरेंना दिल्लीत मोठा दणका; 6 खासदारांच्या स्वतंत्र गटाला ओम बिर्लांची मंजुरी?
ठाकरे गटाच्या 6 बंडखोर खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी. शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होण्याचा मार्ग मोकळा
ADCC Bank Election : खासदार निलेश लंके हे बाजी मारणार की विखे धक्का देणार ? उद्या फैसला
3 hours ago
31 वर्षांत जमवली 4.37 कोटींची बेहिशेबी मालमत्ता; कृषी अधिकाऱ्यासह पत्नीवर गुन्हा
3 hours ago
वाढवण बंदराविरोधात आंदोलन चिघळलं; समुद्रात उतरून ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन
4 hours ago
शाहरुख खानच्या ‘किंग’ने रिलीजआधीच रचला इतिहास! परदेशी वितरण हक्कांची 175 कोटींना विक्री
4 hours ago
‘मतं वाचवा नव्हे, घुसखोरांना वाचवण्याची रॅली होती’; अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
6 hours ago