रद्द होऊन पुढे ढकलण्यात आलेली 'युजीसी नेट' परीक्षा आता लवकरच होणार आहे. NTA कडून तशी घोषणा करण्यात आली आहे.
UGC ने (UGC) देशातील तब्बल 157 विद्यापीठांवर मोठी कारवा केली आहे. यामध्ये राज्यातील 7 सरकारी 2 खाजगी विद्यापीठांचा देखील समावेश आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवत मोठा निर्णय जाहीर केला असून, यंदाच्या 2024-25 च्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थांना भारतीय विद्यापीठांमध्ये वर्षातून दोनदा प्रवेश घेता येणार आहे
UGC Discontinues M.Phil Degree : विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने MPhil हा शैक्षणिक प्रोग्रॅम बंद केला असून, येथून पुढे मास्टर ऑफ फिलॉसॉफी ही डिग्री कायमची बंद होणार आहे. जी विद्यापीठे ही पदवी देतील ती डिग्री अवैध असेल असेही युजीसीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नव्याने MPhil अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन यूजीसीकडून करण्यात आले […]