Russia Drone Attack on Ukraine : रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून (Ukraine Russia War) युद्ध सुरू आहे. दोन वर्षे झाले तरी देखील दोन्ही देशातील युद्ध संपलेले नाही. या युद्धात दोन्ही देशांचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतु तरीही युद्ध थांबलेले नाही जगातील अनेक देश हे युद्ध थांबवावे म्हणून प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश […]
Ukraine Russia War : जागतिक राजकारणावर मोठा परिणाम करणाऱ्या रशिया युक्रेन युद्धाला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर हल्ल्यांना सुरुवात केली होती. युक्रेनच्या राजधानीवर ताबा मिळवून झेलेन्स्कींची सत्ता उलथवून टाकण्याचा रशियाचा प्रयत्न होता. यासाठी रशियाने लाखोंचे सैन्य उभे केले. क्षेपणास्त्रांचा तुफान मारा केला. या हल्ल्याात यु्क्रेनमधील अनेक शहरे उद्धवस्त […]