पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) आणि वाहतूक पोलिसांनी टिळक पूल (Tilak bridge) वाहतुकीसाठी बंद केलाय.