India Answered to Pakistan पाकिस्ताने ऑपरेशन सिंदूर आणि हिंदूत्वावर देखील टीका केली. त्यावर भारताने पलटवार करत चिंधड्या उडवल्या.
UNGA मध्ये बोलताना परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानला चांगलच सुनावलं आहे. तसंच त्यांनी थेट इशाराही दिला आहे.