- Home »
- Uniform Civil Code
Uniform Civil Code
उत्तराखंड विधानसभेत UCC विधेयक मंजूर, धामी सरकारच्या निर्णयामुळे विरोधक आक्रमक
Uniform Civil Code Bill passed in Uttarakhand : लोकसभा निवडणूका अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळं देशात पुन्हा एकदा समान नागरी कायद्याची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसापूर्वी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी राज्यात समान नागरी संहिता लवकरच लागू केली जाईल, असं सांगितलं होतं. त्यानंतर उत्तराखंड सरकारने काल (६ फेब्रुवारी) विधानसभेत […]
live in मध्ये राहणाऱ्यांना नोंदणी अनिवार्य, अन्यथा…; भाजप सरकारचा जोडप्यांना घाम फोडणारा कायदा
कलम 370 हटविले, राम मंदिर उभारले… आता राहिला समान नागरी कायदा (Uniform Civil Code). भाजपने (BJP) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सत्तेत येण्यापूर्वी जाहीरनाम्यात दिलेली तीन प्रमुख आश्वासने आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. समान नागरी कायद्याबाबत सध्या मोदी सरकारच्या मोठ्या हालचाली सुरु आहेत. मात्र हा कायदा संपूर्ण देशात लागू करण्यापूर्वी मोदी सरकार उत्तराखंडमध्ये […]
भाजपशासित राज्याचं समान नागरी कायद्याच्या दिशेने मोठे पाऊल, मसुद्यात नेमंक काय?
Uttarakhand UCC: लोकसभेच्या निवडणुका (Loksabha Election 2024) काही दिवसांवर आल्या आहेत. भाजपने समान नागरी कायदा लागू करण्याचे दिशेने पावले टाकायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारच्या कॅबिनेट बैठकीत समान नागरी संहिता (uniform civil code) मसुद्याला मंजुरी देण्यात आली आहे. 6 फेब्रुवारी रोजी विधानसभेच्या अधिवेशनात उत्तराखंड यूसीसी मसूदा (Uttarakhand UCC) मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. शनिवारी […]
समान नागरी कायद्याचा मसुदा तयार, ‘या’ राज्यात पहिल्यांदा लागू होणार; काय आहेत तरतूदी?
UCC Draft in Uttarakhand : भाजपच्या (BJP) जाहीरनाम्यात अनेक वर्षांपासून राम मंदिर, कलम 370 आणि समान नागरी संहितेच्या घोषणा केली जात होती. मोदी सरकारने काश्मीरमधील कलम ३७० हटवले. यानंतर अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा झाली. तर आता भाजपचं सरकार असलेल्या उत्तरखंडमधील पुष्करसिंह धामी (Pushkar Singh Dhami) सरकारने सरकारने समान नागरी कायदा लागू करण्यासाठी एक समिती नेमली होती. […]
