टॅरिफच्यावरून भारत-अमेरिकेतील संबंध बिघडले आहेत. या दरम्यान ट्रम्प यांनी मोठं विधान केलं. त्यांनी भारतासोबतचे संबंध सुधारण्याचे संकेत दिले. त्यावर मोदींनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला.
टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील बिघडलेले संबंध ट्रम्प यांनी भारत आणि मोदी यांच्याबाबत मोठं विधान केलं. त्यांनी भारतासोबतचे व्यापारी संबंध सुधारण्याचे संकेत दिले.
अमेरिकेने भारतावर लावलेल्या 50 टक्के टॅरिफमुळे अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीवर त्याचा थेट परिणाम झालाय. भारताने देखील आता हे नुकसान (Tariffs) भरून काढण्यासाठी ठोस पाऊले उचलली आहेत.
US Tariff On China Canada Mexico History Impact Of Trade War : स्वत:ला ‘टॅरिफ मॅन’ म्हणवून घेणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (US Tariff) आंतरराष्ट्रीय व्यापार युद्धाची ठिणगी टाकलीय. त्यांनी कॅनडा अन् मेक्सिकोवर 25 टक्के आणि चीनवर (China) 10 टक्के अतिरिक्त कर लादलाय. गेल्या वर्षी ट्रम्प यांनी विविध देशांवर मोठ्या प्रमाणावर शुल्क लादण्याबाबत वक्तव्य केलं […]