विस्कॉन्सिन प्रांतातील एका शाळेत एका युवकाने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला.
अमेरिकेच्या केंद्रीय तपास यंत्रणेने आपल्या कर्मचाऱ्यांना कामकाज करण्यासाठी फोनचा वापर कमी करण्याचे आदेश दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका या दौऱ्यातून भारताला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. भारताला मोठं यश मिळालं आहे.
पाकिस्तानच्या मिसाइल प्रोजेक्टसाठीच्या पुरवठ्यात सहभागी असणाऱ्या चीनी कंपन्यांवर अमेरिकेकडून बंदी घालण्यात आली आहे.
संसदेत मी आता म्हणू शकतो की मिस्टर मोदी, 56 इंच का सीना, भगवान से सीधा संबंध.. यांसारख्या गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बऱ्याच कालावधीनंतर खेळपट्ट्यांचे रेटिंग जारी केले आहे.
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणूक जवळ येत असताना माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीआधी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि एलन मस्क (Elon Musk) दोघेही एकत्र दिसून आले.
अमेरिकेला सेंट मॉर्टिन बेट देण्यास नकार दिला याचा परिणाम म्हणून आज मला सत्तेतून बेदखल व्हावे लागले असा दावा शेख हसीनांनी केला
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह जगातील अन्य महत्वाच्या नेत्यांची हत्या करण्याच्या मोठ्या षडयंत्राचा पर्दाफाश झाला आहे.