Australia Playing XI WTC Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून (Australia) प्लेइंग 11 जाहीर
Usman Khawaja : भारतातील अनेक प्रसिद्ध क्रिकेटर कोणतीही राजकीय आणि सामाजिक भूमिका घेताना दिसत नाही. पण ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) थेट आयसीसीला नडला आणि लढला. इस्रायल-हमास युद्धावरुन (Israel-Hamas war) ख्वाजाने गाझा आणि पॅलेस्टाईनमधील पीडितांच्या बाजूने नेहमी आवाज उठवला आहे. यावरुन त्याचे आयसीसीसोबतही जोरदार भांडण झाले आहे. आता ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी […]