- Home »
- Uttam Jankar
Uttam Jankar
मोठी बातमी : मारकडवाडीत हायव्हॉल्टेज ड्रामा! बॅलेट पेपरवरील मतदान रद्दची जानकरांची घोषणा
सोलापूर : ईव्हीएम मशीनवर अविश्वास दाखवत गावकऱ्यांनी मारकडवाडीत मतदानाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज (दि.3) या ठिकाणी बॅलेट पेपरवर मतदार घेण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता आमदार उत्तम जानकरांनी (Uttam Jankar) स्वतः हे मतदान रद्द करण्याची घोषणा केली आहे. (Ballet Paper Voting In Markadwadi Village Cancelled) महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की… शपथविधीसाठी देवेंद्र […]
मोहिते पाटील इरेला पेटलेत… राम सातपुतेंचं पार्सल बीडला परत जाणार?
लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील निवडून आले आहेत. माळशिरस मतदारसंघातून त्यांना 70 हजारांचे लीड आहे.
जंगलाला आग लागली अन् गेंडा पळाला, मुश्रीफांच्या गडात जानकरांची तुफान फटकेबाजी
Uttam Jankar On Hasan Mushrif : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूरमध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपला (BJP) मोठा धक्का देत
पंढरपुरच्या घोड्यासारखाच तुमचा परतीचा प्रवास; उत्तम जानकरांनी आमदार मानेंना धुतलंच
पंढरीच्या विठुरायाकडून घोड्याचा परतीचा प्रवास जसा होतो, अगदी तसाच तुमचाही प्रवास होणार असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांनी आमदार यशवंत माने यांना धुतलंय.
ज्या पोपटांना मोठं केलं, त्यांनी विश्वासघात केला, त्यांचा सत्यानाश होणार; फडणवीसांचा हल्लाबोल
ज्यांनी माझ्याशी विश्वास घात केला, त्यांचा सत्यानाश झालेला आहे, तसंच आताही होईल, अशा शब्दात फडणवीसांनी मोहित आणि जानकरांवर टीकास्त्र डागलं.
“मला अटक केली तर दोन कोटी धनगर तुरुंगाला वेढा देतील”; उत्तम जानकरांचा भाजपला थेट इशारा
महायुतीत थांबलो नाही तर तुरुंगात टाकण्याची धमकी दिली जात होती, असा उत्तम जानकर आरोप त्यांनी केला.
अजित पवारांवर बोलावं इतकी आपली पात्रता नाही, उमेश पाटलांनी घेतला जानकरांचा समाचार
Umesh Patil On Uttam Jankar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही आपण पक्षातून काढू शकतो असं वक्तव्य उत्तम जानकर यांनी केल्याने नवीन वादाला तोडं फुटलं आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी उत्तम जानकर याच्यावर जोरदार पलटवार केलाय. अजित पवारांना (Ajit Pawar) मी पक्षातून काढून टाकू शकतो असं डोक्यावर परिणाम झाल्यासारखं वक्तव्य जानकरांनी […]
‘मी फाउंडर सदस्य, अजितदादांनाही पक्षातून काढू शकतो’; उत्तम जानकरांची फटकेबाजी
Uttam Jankar Big Statement on Ajit pawar : माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ठरली आहे. महायुतीने लाख प्रयत्न केल्यानंतरही उत्तम जानकरांनी महाविकास आघाडीलाच साथ देण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीसांची चार्टर्ड प्लेन पॉलिसीही कामी आली नाही. यानंतर आता उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. मी विचारतोय पण मला अजून तरी पक्षातून काढलेलं नाही. […]
माढ्यात पवारांची फडणवीसांवर मात! उत्तम जानकरांचा शरद पवार गटात प्रवेश
Uttam Jankar Join Sharad Pawar Party : गेल्या काही दिवसांपासून एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले धैर्यशील मोहिते-पाटील (Dhairyashil Mohite Patil) आणि उत्तम जानकर (Uttam Jankar) हे हातमिळवणी करणार असल्याची चर्चा रंगली होती. जानकरांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं ते शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश करतील, अशी शक्यता होती. दरम्यान, आज त्यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्याक्ष जयंत […]
फडणवीसांच्या ‘चार्टर्ड प्लेन’ पॉलिसीवर भारी पडणार पवारांचा डाव? माळशिरसचा बडा नेता भेटीला
Madha Lok Sabha Constituency : सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघ राज्यात चर्चेत (Madha Lok Sabha Constituency) आहे. येथील राजकारण प्रत्येक क्षणाला बदलत आहे. महायुतीने या मतदारसंघात रणजित निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर माढ्यातून कोण असा प्रश्न शरद पवारांसमोर होता. मग शरद पवारांनी महादेव जानकरांना हेरलं. त्यांच्याशी चर्चा केली. जानकर महाविकास आघाडीच्या गोटात जाणार याचा अंदाज येताच फडणवीसांनी […]