- Home »
- Uttam Jankar
Uttam Jankar
मोहिते पाटलांसाठी विमानातून उडी मारली पण..,; सोलापुरात उत्तम जानकर-मोहिते पाटील संघर्ष पेटला…
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात आमदार उत्तम जानकर आणि मोहिते पाटील कुटुंबात संघर्ष पेटला आहे.
सोलापुरात पडद्यामागे नेमकं काय शिजतंय? राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तीन आमदार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीला
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोलापूर दौऱ्यावर असून, महायुतीच्या स्थानिक नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
धनंजय मुंडेंवर टीका करताना जानकरांची जीभ घसरली; म्हणाले, “महिला वेश्या पाहिली होती पण..”
मी महिला वेश्या पाहिली होती मात्र पुरुष वेश्या पहिल्यांदाच पाहिली असे उत्तम जानकर म्हणाले आहेत.
“पुढील तीन महिन्यात सरकार पडणार म्हणजे पडणार”, शरद पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा
पुढील तीन महिन्यांत राज्यातील सरकार शंभर टक्के पडणार म्हणजे पडणार असा मोठा दावा आ. उत्तम जानकर यांनी केला आहे.
150 मतदारसंघांत गडबड, अजितदादा 20 हजार मतांनी पराभूत; आ. जानकरांचा धक्कादायक दावा
निवडणुकीत जवळपास 150 मतदारसंघांत गडबड झाली आहे. सखोल चौकशी केल्यास अजित पवारही 20 हजार मतांनी पराभूत झाल्याचे दिसून येते.
धनंजय मुंडेंच नाव घेत उत्तम जानकरांचा मोठा आरोप; म्हणाले, वाल्मिक कराडांचा करता करविता….
बीड मस्साजोय येथील प्रसंग अतिशय हृदयद्रावक आहे, अतिशय भयानक अशी ती घटना घडली आहे. मी त्या ठिकाणी गेलो होतो. कुटुंबासोबत
Assembly Election : VVPAT च्या मतमोजणीत तफावत? निवडणूक आयोगाने पत्रकच काढलं, पत्रात नेमकं काय?
विरोधकांच्या आरोपांनंतर व्हिव्हिपॅट मशीनच्या मतमोजणीमध्ये कुठल्याही प्रकारची तफावत नसल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय.
शरद पवारांसमोरच महिलांचा एल्गार; म्हणाल्या, मारकडवाडीतल्या ठिणगीचा वणवा देशात पेटणार
यावेळी बोलताना एक महिला म्हणाली, आमचं मतदान व्हायचं होतं ते झालं नाही. आमच्यावर शासनाने अन्याय केला. बॅलेट पेपरवर मतदानही करू दिलं
तुमच्याच गावात जमावबंदी का केली? शरद पवारांचा मारकडवाडीतील ग्रामस्थांना सवाल
Sharad Pawar Statement On EVM and Ballot Paper At Markadwadi : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झालाय. या पराभवाचं खापर मविआच्या नेत्यांनी ईव्हीएमवर (EVM) फोडलं, असा आरोप सत्ताधारी करत आहेत. मारकडवाडीत देखील आमदार उत्तम जानकर यांनी ईव्हीएमवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यामुळे आज महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी (Sharad Pawar) मारकडवाडीतील ग्रामस्थांची भेट घेतली, […]
Video : EVM प्रकरणी संघर्ष सुरुच; शरद पवार आज जाणार मारकवाडीत, काय घेणार भूमिका?
बॅलेट वर मतदान करण्यात यावं यासाठी या गावाने 29 नोव्हेंबर पासून आंदोलनाला सुरुवात केली होती. तीन डिसेंबर रोजी मतदान घेण्याचा