प्रसाद ओक दिग्दर्शित वडापाव चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या चित्रपटाचं टायटल ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला आलंय.
Vadapav या चित्रपटाचा धमाल टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून टीझरवरून हा चित्रपट एक गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी असणार हे स्पष्ट होतंय.