- Home »
- Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi
आंबेडकरांचा मुंबईसाठीचा ‘माईंड गेम’ अचूक ठरला; आता लक्ष उद्याच्या घोषणेकडे…
Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. त्यातच गुढीपाडवा मेळाव्यात (MNS Gudi Padwa Melava)मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मुंबईमधील राजकीय समीकरणं बदलली आहेत. आणि भाजपचा हाच धोका वंचित बहुजन आघाडीनं ओळखला होता, असा दावा वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी केला. […]
सांगलीत ‘पिक्चर अभी बाकी है’ : विशाल पाटलांच्या बंधूंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट
सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सोडल्यानंतर नाराज असलेले काँग्रेसचे (Congress) इच्छुक उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी विविध पर्यायांची चाचपणी सुरु केली आहे. पाटील यांचे मोठे बंधू आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील (Pratik Patil) यांनी आज (10 एप्रिल) अकोलामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. […]
Lok Sabha Election: वंचितची अकरा उमेदवारांची दुसरी यादी; सोलापूर, सातारा, माढ्यातही उमेदवार
VBA Loksabha candidate List : महाविकास आघाडीत स्थान न मिळालेल्या वंचित बहुजन आघाडीने (Lok Sabha Election) लोकसभेसाठी आता स्वतंत्रपणे आपले उमेदवार रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi) आज अकरा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनीही उमेदवारी यादी जाहीर केली. काही दिवसांपूर्वी आठ जागांवर उमेदवार दिले होतो. […]
