तू फॉर्म भरलास तर मी तुला पाहून घेईल तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन निवडणूक संदर्भातील कागदपत्रे गॅलरीमध्ये फेकून दिल्याची तक्रार.
मुंबई : आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly Election) राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झालेली असून, महायुती आणि महाविकास आघडीत जागा वाटपांची चर्चा अद्याप सुरू आहे. यातत वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) 21 सप्टेंबर रोजी पहिली यादी जाहीर केली होती. यात 11 उमेदवारांच्या नावांचा समावेश होता. त्यानंतर आज (दि.9) वंचितकडून आणखी 10 जणांच्या […]
आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झालेली असून, महायुती आणि महाविकास आघडीत जागा वाटपांची चर्चा अद्याप सुरू झालेली नाही.
लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने मोरेंना उमेदवारी दिली होती. परंतु, त्यांचा या निवडणुकीत मोठा पराभव झाला. यानंतर मोरेंचं मन वंचित आघाडीत फार काळ रमलं नाही.
अजित पवार आणि महायुतीबाबत अकोल्यात एका वृत्तवाहिनीशी बोलताना मिटकरी म्हणाले होते की, महायुतीत अजितदादांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहे.
मिटकरी यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून महायुती फटण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोरे आणि धंगेकरांच्या टॅगलाईन प्रत्येक सामान्यांच्या मुखी होत्या. त्यामुळे पुण्याचा निकाल धक्कादायक लागणार का? अशी शंका येऊ लागली होती.
वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र उमेदवार लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, एकाही मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना बाजी मारली नाही.
Shirdi Lok Sabha Utkarsha Rupwate Vanchit Bhujan Vanchit Bahujan Aaghadi candidate : वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi ) दोन उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात प्रशांत रघुनाथ कदम यांना तर शिर्डी लोकसभा (Shirdi Lok Sabha) मतदारसंघातून उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupwate) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.रुपवते या काँग्रसमध्ये होत्या. त्यांनी काँग्रेसचा राजीनामा […]
Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. त्यातच गुढीपाडवा मेळाव्यात (MNS Gudi Padwa Melava)मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मुंबईमधील राजकीय समीकरणं बदलली आहेत. आणि भाजपचा हाच धोका वंचित बहुजन आघाडीनं ओळखला होता, असा दावा वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी केला. […]