- Home »
- Vanchit Bahujan Agadhi
Vanchit Bahujan Agadhi
निकालापूर्वीच प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा; मविआ-महायुतीमध्ये कोणाशी युती करणार? म्हणाले, ‘सरकारमध्ये राहणार…’
Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar MVA Vs Mahayuti : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election Result 2024) निकाल उद्या शनिवारी (23 नोव्हेंबर) जाहीर होणार आहेत. त्याआधी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे. जे सरकार स्थापन होईल, त्या बहुमताला पाठिंबा देऊन एकत्र येऊ, मग ते महाविकास आघाडी असो वा महायुती, असं प्रकाश […]
मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांची प्रकृती खालावली; छातीत दुखत असल्यामुळे रूग्णालयात दाखल
Prakash Ambedkar admitted to hospital : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यासंदर्भात मोठं अपडेट समोर आलंय. प्रकाश आंबेडकर यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. छातीत दुखत असल्याने डॉक्टरांच्या निगराणी खाली उपचार सुरू आहेत. सध्या त्यांच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत. यामुळे वंचितच्या (Vanchit Bahujan Aghadi) कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पक्षाकडून यासंदर्भात सोशल मीडियावर […]
वंचितची 5वी यादी जाहीर! श्रीगोंद्यात मोठा मोहरा मिळाला; अण्णासाहेब शेलारांना उमेदवारी
Maharashtra Assembly elections : वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aghadi) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर झालीय. यामध्ये 16 जणांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. वंचितची यादी जाहीर झाल्यामुळे श्रीगोंद्यात मोठा मोहरा मिळाला (Maharashtra Assembly elections) आहे. श्रीगोंद्यात माळी समाजाचे अण्णासाहेब शेलार यांना उमेदवारी मिळाली आहे. ते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष होते. तर […]
वसंत मोरेंनी वंचितची साथ सोडली ! कार्यकर्ते संतप्त झाल्याने मोरेंच्या कार्यालयाला पोलिस संरक्षण
मोरे यांच्या कार्यालयावर आंदोलन करत कार्यालयाची तोडफोड करणार असल्याची माहिती पोलिसांना समजल्यानंतर पोलिस बंदोबस्त तैनात.
