आंदेकर-कोमकर टोळीयुद्धात आता नातवाचा बळी...पुण्यात गँगवॉर! आंदेकर विरुद्ध कोमकर, दोन कुटुंबात टोळी युद्ध कसं सुरु झालं? याचा रक्तरंजित इतिहास
गेल्या वर्षी 1 सप्टेंबर रोजी वनराज आंदेकर यांचा गोळ्या झाडून खून. या प्रकरणात गणेश कोमकर आरोपी. वनराजच्या खुनानंतर आंदेकर गटाने बदला घेण्याची शपथ.
पुणे पोलिसांनी वनराज आंदेकर यांच्या दोन सख्ख्या बहिणी आणि दोन मेव्हण्यांना अटक केली आहे. पुणे शहर सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिली.
. वनराज आंदेकर यांच्या खूनाचा कट बहिणीच्या सांगण्यावरून मेहुण्याने रचल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली.