Varah Jayanti 2025 Celebrated On 25 August : हिंदू (Hindu Dharma) पंचांगानुसार, भगवान विष्णूच्या तिसऱ्या अवतार वराह यांची जयंती (Varaha Jayanti 2025) भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरी (Varah Jayanti) केली जाते. या वर्षी ही जयंती सोमवार, 25 ऑगस्ट 2025 रोजी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी 1:40 ते 4:15 असा आहे. […]