IND vs SA 1st T20 : तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकेनंतर आजपासून भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पाच टी20 सामन्यांची मालिका सुरु होणार आहे.
India VS New Zealand: न्यूझीलंडने भारतासमोर 252 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. न्यूझीलंडने 7 बाद 251 धावा केल्या आहेत.
साखळी फेरीतील न्यूझीलंड विरुद्धच्या (IND vs NZ) सामन्यात वरुणने पाच विकेट घेत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.
केन विल्यमसनने 81 धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पर्दापणात वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या.