जयंत पाटील यांना काँग्रेसचीही अतिरिक्त मते मिळतील अशी शक्यता होती. आता मात्र काँग्रेसची आठ मतं फुटल्याचं सांगितलं जात आहे.
Hitendra Thakur यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सह सर्वच पक्षांना थेट इशारा दिला आहे.
विधानपरिषदेत आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना प्रत्युत्तर देताना भाजपचे आमदार प्रविण दरेकर चुकल्याचं दिसून आले. पुन्हा महायुतीचा शिव्या देण्याचा धंदा असल्याचं विधान दरेकरांनी केलंय.
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी दि. २६ जून रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. आज शिक्षक आमदार कोण होणार याचा फैसला.
Vidhan Parishad Election साठी काही नावांची यादी केंद्राकडे पाठवल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
Nashik Vidhan Parishad मध्ये शिक्षकांबरोबरच राजकीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने याला कुठेतरी पक्षीय वळण प्राप्त झाले आहे