- Home »
- Vidhan Parishad Election 2026
Vidhan Parishad Election 2026
विधान परिषद निवडणुकीसाठी अद्याप उमेदवार फिक्स नाहीत; नेमकी घोडं कुठं अडलंय ?
Vidhan Parishad Election 2026-प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांना शिंदे शिवसेनेकडून विधान परिषदेच्या जागेसाठी ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रवादीत विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच; काकडे, जैनसह चार जणांची नावे चर्चेत
Vidhan parishad Election 2026- कोअर कमिटीच्या बैठकीत विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, झिशान सिद्दीकी आणि राजेंद्र जैन यांच्या नावांची चर्चा होणार होणार आहे.
पक्षासाठी त्यांनी काय केलं ? गोऱ्हे यांच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीला महिला आघाडीचा उघड विरोध
Vidhan Parishad Election 2026-शिवसैनिकांकडून दोघांच्या नावाला विरोध होत आहे. निलम गोऱ्हे यांच्याविरोधात तर आता पुण्यात पत्र काढण्यात आलेले आहे.
ब्रेकिंग : विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर; वाचा सविस्तर कार्यक्रम
विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपुष्टात येणार आहे. विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे.
फॉर्म 6 मध्ये बदल नाही; SIR संदर्भातील तिन्ही आदेश सर्वसंमतीनेच; निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
8 minutes ago
तुम्ही पंतप्रधान मोदींना आरोपी नंबर 4 हटवायला सांगा मी आंदोलन मागं घेतो, राहुल गांधींनी व्यापाऱ्यांपुढं ठेवली अट
23 minutes ago
मुख्यमंत्री विजयचा ‘डीएमके’ला झटका; शंभर कोटी लाचप्रकरणी माजी शिक्षणमंत्र्यांना अटक
53 minutes ago
भीमाशंकरमधील वृक्षतोडीवरून ओमराजे निंबाळकर नाराज; सरकारला घरचा आहेर
1 hour ago
आता मिसिंग लिंकवरील प्रवासासाठी नवीन नियम; वाहनांना वेग मर्यादा किती ?
2 hours ago