नाशिक : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर आम्ही दावा सांगणार असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. मातोश्रीवर काल (दि.28) बैठक पार पडली तर, आज (दि.1) खासदारांची बैठक झाली. यात विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत चर्चा झाल्याचे सांगत आम्ही या पदासाठी दावा सांगणार असल्याचे राऊतांनी सांगितले. मी कालच्या बैठकीत नव्हतो, मी नाशिक दौऱ्यावर आहे. त्यामुळे […]